मुंबई व नवी मुंबईराजकीय

अंगणवाडी सेविकांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत शासन सकारात्मक

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-

मुंबई.दि.२८. अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्त्वपूर्ण निर्णय शासन घेत असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीच्या बैठकीत दिली.


यावेळी आमदार कपिल पाटील, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!