सातारासामाजिक

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्ती करून केले सन्मानीत

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——
सातारा.दि.१६.अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांची सातारा जिल्ह्यातील मासिक आढावा बैठक १० सप्टेंबर २०२३ पाचवड ता वाई दुर्गा माता हाँल या ठिकाणी पार पडली.

अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने
सातारा जिल्हा उप अध्यक्ष श्री बजीरंग चौधरी यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हा सोशल मीडिया आणि प्रिंट मिडिया यांच्या माध्यमातुन जावली तालुक्यातील तसेच महाबळेश्वर तालुक्यातील आणि दक्षिण सातारा जिल्हयातील पदाधिकारी यांच्या निवडी सातारा जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील साहेब सरचिटणीस श्री जितेंद्र भोसले. जावली तालुका अध्यक्ष .श्री ज्ञानेश्वर करंदकर .सातारा जिल्हा युवा अध्यक्ष .श्री जितेंद्र गायकवाड .तसेच सोशल मीडिया प्रमुख सातारा जिल्हा .श्री अनिल करंदकर .प्रिंट मिडिया प्रमुख सातारा जिल्हा .श्री संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली निवडी करण्यात आल्या.


अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जावली तालुका प्रिंट मिडिया प्रमुख जावली श्री सुनिल धनावडे यांची निवड करण्यात आली.

या वेळी सर्व पदाधिकारी यांनी मार्गदर्शन करून नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देउन अभिनंदन केले. या वेळी महाबळेश्वर तालुका अध्यक्ष श्री दिलीप वागदरे . सातारा जिल्हा उप अध्यक्ष श्री शंकर जांभळे .युवा महीला अध्यक्षा जावली तालुका सौ. निमिता ताई मोहिते.युवक अध्यक्ष जावली तालुका . श्री सचिन वांगडे सातारा जिल्हा(दक्षिण) सोशल मिडिया प्रमुख पदी श्री महेश चव्हाण ,जावली तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री संजय वांगडे ,सातारा जिल्हा उप अध्यक्ष .श्री बजीरंग चौधरी .प्रिंट मिडिया प्रमुख जावली .श्री सुनिल धनावडे, कुडाळ विभाग श्री विलास दरेकर ,केळघर मेढा प्रिंट सोशल मिडिया विभाग. श्री चंद्र शेखर जाधव तर महाबळेश्वर तालुका सोशल मीडिया प्रमुख. श्री रविकांत बेलोशे महाबळेश्वर तालुका प्रिंट मिडिया प्रमुख. मुकूंद शिंदे ,यांच्या निवडी करण्यात आल्या .


अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जावली तालुका सोशल मिडिया प्रमुख जावली श्री संजय वांगडे यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!