क्राईमसातारा

सावरीत अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त

स्टार ११ महाराष्ट्र

सातारा. दि.१३. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावळी (सावरी) गावात मुंबई क्राईम ब्रँचच्या मोठा छापा टाकण्यात आला आहे.


एका शेडमध्ये एमडी ड्र्र्स तयार होत असल्याची प्राथमिक
माहिती पोलिसांना मिळाली आहे.त्यानुसार मुबंई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध घेत आहे.

या कारवाईत तीन कारागीरांसह एक स्थानिक व्यक्ती, असे
एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!