सामाजिक
व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही अवैध दारू व मटका व्यवसाया विरोधात आंदोलनाची घोषणा
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि .०२ . व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही अवैध दारू व मटका व्यवसाया विरोधात आंदोलनाची घोषणा करताच जावली तालुक्यातील दारूबंदी नंतरच्या ईतिहासात प्रथमच पोलिस खडबडून जागे झाले आहेत.सातारसह पूणे, कोल्हापूर येथून गाड्या व अधिकारी येवून कारवाईचा फार्स करीत आहेत.
विलासबाबा जवळ व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र