
स्टार ११ महाराष्ट्र
भिलार. दि.०३.जुन्या जुनी शाळा जुनी मित्र मैत्रीण शिक्षक यांच्या जुन्या आठवणी ना उजाळा मिळण्यासाठी सर्व मित्र मैत्रीण १९९५/१९९६ दहावीच्या भारती विद्यापिट पाचगणीच्या विविध क्षेत्रात भरारी घेन्यायासाठी सज्ज होत आपल्या सवंगड्या सह ३०वर्षातून एकत्र येत ४०विद्यार्थी एकत्र येत पुन भेटीने जुन्या मैत्रीला उजाळा मिळ्याल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो जया शिक्षकाणी शिकवण दिली त्याचा धडा घेत समाजात विविध क्षेत्रात काम करत पुन्हा एकत्र येत मित्र मैत्रीण यांचे सुख दुःख जाणून घेण्याच्या उद्देशाने एकत्र आले 1995- 1996 च्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावयाचे आयोजन करण्यात आले होते
अतिशय उत्साहत एकमेकांच्यात गप्पा मारत आपली शाळा आपले शिक्षक वर्गमित्र कसे महत्वाचे आहेत या घटकांमुळे आपल्या जीवनात कशी कलाटणी मिळाली या आठवणींना उजाळा दिला 40विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेह मेळावा साजरा केला.
राजेंद्र ओंबळे यांच्या बंगल्यात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शैलेश पवार,सुनील गोळे ,सचिन झुंज,राजेंद्र ओंबळे, जितेंद्र बिरामणे,सचिन भिलारे ,चंद्रकला शिंदे ,सुजाता शिंदे, यांनी विशेष प्रयत्न केले
यामेळाव्यात सर्व मित्रमैत्रिणी यांनी गाणी ,विविध खेळ गप्पा गोष्टी मधून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश पवार यांनी केले सूत्र संचलन. सुनील गोळे आभार. सचिन भिलारे यांनी केले यावेळी शाम शिंदे, ॲड अमोल भूतकर,उद्योजक उमेश शिंदे ,प्रभाकर गोळे , दिलीप गोळे,अंकुश ओंबळे,प्रवीण मालुसरे ,सचिन माने ,धनंजय दुधाणे ,अमोल गावडे, राजेंद्र ओंबळे,निर्मला गोळे, कविता, मीरा मानकुबरे जयश्री शिंदे सीमा पवार,रुपाली सणस,चंद्रकला शिंदे रुपाली जाधव,रेखा शिंदे,वंदना भिलारे ,
यांची उपस्थिती होती