Uncategorizedसातारासामाजिक

रास्तभाव दुकांनासाठी( रेशनिंग दुकान ) अर्ज करण्याचे आवाहन

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
सातारा दि.०२. सातारा जिल्ह्यासाठी प्रधान्यक्रमाने सातारा तालुक्यातील 14 गावे शहरी भागासाठी 1, वाई तालुक्यातील 19 गावे, कराड तालुक्यातील 6 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 47, कोरेगाव तालुक्यातील 12, खटाव तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 3 व पाटण तालुक्यातील 3 व माण तालुक्यातील 4 अशाा एकूण 118 या गावांमधील रास्तभाव दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तरी इच्छुकांनी रास्तभाव दुकानांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरिता संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडे 31 जुलै 2024 अर्ज करावा.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!