महाराष्ट्रसातारासामाजिक

माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क…..

सातारा दि.०३ माजी सैनिक,सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेतंर्गत माजी सैनिक ,माजी सैनिक विधवांच्या मुलसाठी रक्कम रु. 36 हजार व मुलांसाठी रक्कम रु. 30 हजार शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंज अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ज्या पाल्यांनी 12 वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळविले आहेत व त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीची अधिक माहिती www.ksb.gov.in या संकेतस्तळावर उपलब्ध आहे. 00000

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!