महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

मामुर्डी जिल्हा परिषद शाळेत बालसभा उत्साहात

 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सुनिल धनावडे 

मेढा.दि.०२.आय एस ओ मानांकित जि प शाळा मामुर्डी तालुका जावळी येथे शिवजयंती व गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली .               सदर कार्यक्रमान बालसभेचे आयोजन केले होते सदर बालसभेचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थी श्रेयश सपकाळ याची निवड करणेत आली होती जिल्हा परिषदेच्या विद्यार्थानी लोकमान्य टिळक व आण्णा भाऊ साठे यांचे विषयी अर्णव जुनघरे प्रेम सपकाळ तन्मय लोहार निल जुनघरे आयुष सपकाळी अर्णव मोरे यानी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना तन्मय लोहार यांनी केली आभार प्रेम सपकाळ याने मानले शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश धनावडे तसेच शिक्षक वृंद श्री धोंडीबा मोरे, आनंदा शेलार यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची प्रस्तावना अर्थव धनावडे यांनी केली आभार जयेश याने मानले .

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!