महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटि व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ.या संघटनेच्या वतीने दादर येथे ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा.

स्टार ११महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ

मुंबई.दि.१६.वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ चे संस्थापक व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.अविनाशजी संकुडे यांच्या सूचनेनुसार आज दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त श्री.छत्रपति शिवाजी नाटय मंदीर पटांगण,दादर येथे ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या हस्ते AIACPC व WHRAF या संघटनेच्या वतीने ७५ व अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी परिसरातील नागरिकाना व कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व शिपाई यांना जिलेबी आणि बिस्किटच्या पुढ्यांच वाटप करण्यात आले त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे सैनिक फेडरेशन अध्यक्ष, मा.खासदार,रिटा.ब्रिगेडियर श्री.सुधीर सावंत,अध्यक्ष सैनिक फेडरेशन(उद्योग विभाग) श्री.समाधान निकम, जनरल सेक्रेटरी सैनिक फेडरेशन, रिटा.सुभेदार श्री.डी.एफ. निंबाळकर,AIACPC महा.उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे,

महा.महिला सचिव सौ.ज्योतिताई भोसले, दादर पो.ठाण्याचे PSI श्री.विनोद खामकर,PSI श्री.इंगळे,पो.नाईक श्री.नितिन तकसाल, शिवसेना मा.नगरसेवक संजय अगलदरे,मुंबई उपाध्यक्ष श्री.सिद्धेश मोहिरे, मुंबई सचिव श्री.हितेश गाईकवाड,मुंबई सहसचिव श्री.लितेश केरकर,घाटकोपर विधा.सेक्रेटरी श्री.मयुरेश मोहीरे, शिवसेना उपविभाग संघटिका सौ.कीर्ति मस्के,सौ.हिरू दास, उपशाखाप्रमुख राजाभाऊ झगडे,उपशाखा संघटक श्री.विक्रम शेडगे, हीं.मा.ट्रां.आणि जन का सेनेचे मुंबई चिटणीस श्री.सुहाब पराब,श्री.उत्तम सूर्यवंशी,श्री.संदीप वारिसे, समाजसेविका सौ.अंजलि भोसले व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!