महाराष्ट्रशैक्षणिकसातारा

परीक्षा योद्धा चित्रकला स्पर्धेमध्ये मामुर्डी येथिल जान्हवी धनावडे प्रथम

मेढा प्रतिनिधी.दि.२६.छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामर्डी नगरीची सुकन्या व जावली तालुक्यात क्रांती विद्यालय सावलीच्या कु जान्हवी दतात्रय धनावडे इयत्ता नववी या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आला आज झालेल्या स्पर्धेमध्ये जावली तालुक्यातून 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत विद्यालयातील जान्हवी धनावडे या विद्यार्थिनीच्या बेटी बचाव या चित्राला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला.

श्री केदारेश्वर विकास मंडळ मामुर्डी तर्फे कु जान्हवी दतात्रय धनावडे हिचा सन्मान करणेत आला सदर कार्यक्रमात अध्यक्ष श्री राजेंद्र धनावडे दत्तात्रय धनावडे विलास धनावडे ज्ञानदेव धनावडे बजरंग चौधरी सुरेश धनावडे बाजीराव धनावडे धोंडीबा मोरे गुरुजी बबन धनावडे राजेंद्र धनावडे लक्ष्मी जाधव सविता धनावडे रंजना धनावडे व मंडळाचे सदस्य , श्रीकेदारेश्वर भजन मंडळ उपस्थीत होते कुमारी जान्हवी हिचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!