स्टार ११ महाराष्ट्र न्युज….
मेढा.दि.३१. किड्स स्काय अकॅडमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये झेड वन कॅटेगरीमध्ये शिवतेज सुधीर नगरकर यास 99% मार्क्स मिळवून त्याचा द्वितीय क्रमांक मिळाल्या बद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.

तो के.एस. डी. शानबाग विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज सातारा या ठिकाणी इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे. त्यास कल्याणी नाईक मॅडम तसेच रेखा पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे वर्गशिक्षिका सौ. विजया राऊ मॅडम तसेच मुख्याध्यापक तसेच मा. रमेश शानबाग यांनी अभिनंदन केले.



