क्राईम

तांब्याच्या तारांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

सातारा.दि .१३. तांब्याच्या तारांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 मार्च ते 10 ऑगस्ट दरम्यान जगमीन, पोस्ट ठोसेघर, ता. सातारा व राजापुरी, ता. सातारा गावच्या हद्दीतील पवनचक्की टॉवर वरील 7 हजार 500 रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा आणि अर्थिंग वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद सतरा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!