
जुगार अड्ड्यावर कारवाई 1350 रुपये रोख उद्योगाचे साहित्य जप्त
स्टार ११ महाराष्ट्र न्युज
सातारा दिनांक 30 (प्रतिनिधी )परळी तालुका जिल्हा सातारा येथील गावाच्या हद्दीत दारू दुकानाच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी धाड मारत 1350 रुपये रोख उद्योगाचे साहित्य जप्त केले.
ही कारवाई सोमवारी दुपारी दीडच्या दरम्यान करण्यात आली नूर मोहम्मद लियाकत शेख वय 26 राहणार परळी याला सीआरपीसी 41 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे पोलिसांना परळी गावात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी धाड मारून हा जुगार अड्डा बंद केला पोलीस हवालदार जी वायदंडे अधिक तपास करत आहेत