क्रीडामहाराष्ट्रसातारा

कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जावली तालुका ३५ पदकांचा मानकरी ठरला

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर दि.२३.कोल्हापूर येथे दि.२२ मे २०२२ रोजी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धे मध्ये राज्यभरातून जवळपास २५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत जावळी तालुक्यातील सोनगाव तर्फ कुडाळ येथे सुरू असलेल्या मोफत कराटे प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी भाग घेऊन जोरदार कामगिरी करत जावळी तालुक्याला सहा गोल्ड ११ सिल्वर आणि १९ ब्राँझ मेडल मिळवून दिले आहेत.
आयुष देशमुख गोल्ड सिल्वर,सुरभी शिंदे ब्रोन्स गोल्ड, समीक्षा साबळे ब्रान्स गोल्ड लावंन्या,चिकने ब्रान्स ब्रान्स, समृद्धी निगडे ब्रान्स सिल्वर,अन्वेषा शिंदे ब्रान्स सिल्वर सौरभ निगडे,ब्रान्स सिल्वर,स्वराज शिंदे सिल्वर,श्लोक शिंदे ब्रान्स सिल्वर,ईश्वरी चिकणे गोल्ड सिल्वर,सिद्धी वैद्य सिल्वर ब्रान्स,समृद्धी शिंदे ब्रान्स,स्वरांजली शिंदे गोल्ड,ब्रान्स,जान्हवी चिकणे गोल्ड ब्रान्स, सरिता चिकणे सिल्वर ब्रान्स,सिद्धी पार्टे गोल्ड ब्रान्स,निशा वारंगडे सिल्वर ब्रॉंझ,श्रावणी देशमुख २ ब्रॉंझ,सलोनी पवार सिल्वर ब्रॉंझ,प्रेरणा सपकाळ २ब्रॉंझ,प्रणाली नेवेकर २ब्रॉंझ,सुहानी महामुलकर,सिल्वर ब्रॉंझ,अनुष्का महामुलकर २ब्रॉंझ,ऐश्वर्या गाडे २ ब्रॉंझ पदके या सर्व विद्यार्थ्यांना सोनगाव तर्फ कुडाळ येथील प्रशिक्षक गणेश शिंदे सर यांचे मार्गदर्शनाने लाभले आहे.
तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे कुडाळ विभागातील राजकिय, सामाजिक तसेच सोनगाव ग्रामस्थ व गजराज मित्र मंडळ सोनगाव यांनी भरभरून कौतुक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!