क्राईम

सातारा,खावली येथे एकाची आत्महत्या

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

 

सातारा : खावली, ता. सातारा येथील राहत्या घरात राजेंद्र सीताराम निगडे (वय ५८, व्यवसाय- सुतारकाम, रा. खावली) यांनी लोखंडी कपाट्याच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

ही घटना दि. १८ रोजी दुपारी ४.११ च्या सुमारास घडली. या प्रकरणी उदय सीताराम निगडे (रा. महागाव, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक मोरे तपास करत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!