घरातघर (गांजे) येथे पिण्याच्या पाण्याचा झरा दूरूस्ती करून पाणी एकत्र करण्यासाठी कॉक्रीट टाकी बांधणे कामाला सुरुवात

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.दि.१४ जावली तालुक्यातील घरातघर ग्रामपंचायत गांजे येथे झरा दुरुस्ती पंचायत सामिती सदस्य मा. विजय सुतार यांच्या शेष फंडातून मा.आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. सदस्या मा.सौ.अर्चनाताई रांजणे यांच्या प्रयत्नातुन पं.स. सदस्य मा.श्री.विजयराव सुतार यांच्या शेष फंडातून घरातघर (गांजे) येथे डोंगर कपारीतील झरा दूरूस्ती करून पाणी एकत्र करण्यासाठी कॉक्रीट टाकी बांधणे कामाची प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
त्यावेळी सरपंच गांजे सौ.लक्ष्मी चंद्रकांत चिकणे उप सरपंच सौ.दौपदा विष्णू चिकणे,ग्रामपंचायत सदस्य संतोष सुर्वे , दिनकर गायकवाड शाळा व्यवस्थापन समिती गांजे अध्यक्ष मा.श्री.विलास शिंदे गांजे विकास सेवा सोसायटी संचालक संपत लक्ष्मण सोनवणे सांगवीचे ग्रामस्थ एकनाथ पवार (डॅडी)घरातघर ग्रामस्थ रघुनाथ सुर्वे लिगाडेवाडी ग्रामस्थ गणपत गोविंदा चिकणे , तानाजी सावळा चिकणे , श्रीरंग चिकणे, तसेच गांजे ग्रामस्थ एकनाथ कुभार, भैरू (बुवा) चिकणे, आनंदा चिकणे, सुभाष धनावडे, किसन देशमुख, विष्णू चिकणे , आनंदा चिकणे, सुरेश साहेबराव चिकणे, शामराव चिकणे, ज्ञानदेव सावळा चिकणे, धर्मु सदाशिव चिकणे, बाजीराव गंगाराम चिकणे. चंद्रकांत चिकणे ग्रामस्थ उपस्थीत होते.



