महाराष्ट्रविवाहबंधसातारा

सातारा येथे भव्य बेलदार वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन ..

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर. दि.०६.सनाया फाऊंडेशन व बेलदार समाज वधु – वर सुचक समिती च्या वतीने रविवार दि . १०/४/ २०२२ रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत ‘ भव्य बेलदार वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे.

 बेलदार समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .सदर वधू -वर परिचय मेळावा यशराज मल्टीपर्पज हॉल , दौलतनगर,शानबाग शाळेशेजारी करंजे तर्फ सातारा येथे आयोजीत केला असुन सदर बेलदार वधू – वर मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्व समाजबांधवांना दु . १ ते २ : वा. मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.                  खाली दिलेल्या व्यक्तींशी सपर्क करावा,श्री किसन चव्हाण .9987163525 आप्पा चव्हाण 8196249974 अशोक पवार 8976740075 सुरेश चव्हाण 88052200001 अंकुश पवार 9960333280 किशोर मोहिते 9423823472 गणेश साळुंखे 9730837782 डॉ . भगवान मोहिते 7743923902 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन सनाया फाऊंडेशन व बेलवार समाज वधू – वर सूचक समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!