महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

घाटकोपर येथे महामानव डॉ.आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रम

 

स्टार ११महाराष्ट्र न्यूज – युवराज धुमाळ

मुंबई.दि.१४.महामानव भारतरत्न,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंती निमित्त ऑल इंडिया अँटिकरप्शन पार्लमेंट कमिटी व मानवाधिकार ऑर्गनायझेशन आणि अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ.आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी व मानवाधिकार ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या व आखिल भारतीय पत्रकार संसद समिती चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.श्री.अविनाश सकुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वशांती बुद्ध विहार, प्रबुद्ध सेवा संघ, पितामह रामजी नगर,भटवाडी,घाटकोपर येथे डॉ.बाबासाहेबांचे विचार या विषयावर निबंध स्पर्धा व बक्षीस समारंभ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना,नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वाटप,लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात साजरा कारण्यात आला.
त्याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ,AIHRO चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अफसर कुरेशी,महिला राष्ट्रीय अध्यक्षा सौ.माई सावर्डेकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.सलीम भाई खिचडी,महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री.संतोष माने,अँटी करप्शन चे महा.उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे,सचिव श्री.अमित देशमुख,पुणे शहर उपाध्यक्ष श्री.मनोज काशीकर,हितेश गायकवाड,सिद्धेश मोहिरें,नंदकुमार बागवे,मयुरेश मोहीरे,लीतेश केरकर,प्रकाश आंब्रे,ओंकार वाहाडकर,वीरेंद्र वाघेला तसेच स्थानिक विविध संघटनेचे अशोक कणसे,बबन वाघमारे,विकास वाघमारे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!