स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ———
मेढा.दि.२४ .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा पवार गट) मेढा शहराध्यक्ष पदी मा धनंजय ज्ञानेश्वर पवार यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा अमितदादा कदम यांनी केली.
धनंजय ज्ञानेश्वर पवार हे सामाजिक कार्यकर्ते असुन ३३ वर्षे ते ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत, त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे, मेढा शहरातील विविध सामाजिक कार्यक्रमात ते सहभागी असतात, त्यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा अमितदादा कदम, महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेचे नेते मा शिवाजीराव देशमुख, जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, पत्रकार मा सुरेश पाटॅ साहेब, माजी सरपंच मा नारायणराव शिंगटे गुरुजी, मा अरविंद जवळ मा प्रकाश कदम,मा सुंदर भालेराव, मा संदिप पवार,मा संजय जुनघरे, मा संदिप जवळ,मा इम्रान आतार भाईजान,मा फारूख शेख,मा दिगंबर इगावे काका, मा रघुनाथ जवळ ,मा प्रमोद पवार, इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या..!!!