
स्टार ११ महाराष्ट्र
सातारा जिल्हा माहिती कार्यालयाकडून आपल्याला उद्या निकालासंबंधीची माहिती वेळोवेळी दिली जाणारच आहे.
तरीही राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html हे संकेतस्थळ तयार केले आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच उद्या शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून हे संकेतस्थळ कार्यान्वित होणार आहे. या संकेतस्थळावर निकालाची माहिती मिळणार आहे. अधिकृत निकालासाठी सर्वांनी या संकेतस्थळाचा उपयोग करावा, ही विनंती.