अपघात

खंबाटकी नजीक कॅनाॅलमध्ये कार काेसळली,ग्रामस्थांनी पाच जणांना बुडण्यापासून वाचवले

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

काळ आला होता….पण वेळ आली नव्हती;

खंडाळा.दि .१२ .  पुणे-बंगळुरू महामार्गावर पुण्याहून साता-याच्या दिशेकडे खंबाटकी घाट पायथ्याशी झालेल्या अपघातात चालकाचे  गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे एका युवकाला धडक देऊन चारचाकी वाहन धोम-बलकवडी कॅनॉलमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने खंडाळा पोलीसांनी तत्परतेने वाहनातील सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!