
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी
कुडाळ प्रतिनिधी दि.३०. जावळी तालुक्यातील कुडाळ येथील जि प मराठी शाळेच्या जवळील एका दारू अड्यावर कुडाळ पोलिसांनी छापा टाकला,यामध्ये 56 हजार रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये पवन रामचंद्र वारागडे राहणार कुडाळ याला दारू विक्री करत असताना रंगेहात पकडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात खबऱ्याच्या मार्फत पवनकुमार रामचंद्र वारागडे हा जिल्हा परिषद शाळा कुडाळच्या परिसरामध्ये पवनकुमार रामचंद्र वारगडे हा जिल्हा परिषद शाळा कुडाळच्या परिसरामध्ये अड्ड्यावरून फिरून दारू विकत असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना देण्यात आली यावरून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार डीजी शिंदे, सनी काळे दिगंबर माने यांनी सापळा रचून पवनकुमार वारागडेला दारू विकताना रंगे हात पकडला त्याच्याकडून 56 हजार रुपयांचा दारू मुद्देमाल जप्त केला दारू विकताना रंगे हात पकडले त्याच्याकडून 56 हजार रुपयांचा दारू मुद्देमाल जप्त केला या कारवाई मध्ये हवालदार डीजे शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सनी काळे दिगंबर माने यांनी सहभाग घेतला अधिक तपास पोलीस हवालदार डीजे शिंदे करत आहेत.



