क्राईमसातारा

अहिरे कॉलनीतून दुचाकीची चोरी

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——


सातारा. दि.२७. अहिरे कॉलनीतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान सतीश काशिनाथ पवार रा. अहिरे कॉलनी, नवीन एमआयडीसी, कोडोली, सातारा यांची रस्त्यावर पार्क केलेली होंडा कंपनीची दुचाकी क्र. 11 सीटी 5542 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!