महाराष्ट्रसातारासामाजिक

पत्रकार नारायण जाधव यांचा जावली तालुका पत्रकार संघाचे वतीने यथोचित सन्मान

स्टार११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

केळघर.दि.२०.केळघर विकास सेवा सोसायटीच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेबदल जावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार नारायण जाधव यांचा यथोचित सन्माण करण्यात आला .
केळघर ता .जावली येथे जावली तालुका पत्रकार संघाची मासिक बैठक जेष्ठ पत्रकार व मार्गदर्शक श्री नारायणराव शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी जावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत गुरव उपाध्यक्ष सुर्यकांत पवार, प्रशांत गुजर ,सचिव धनंजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती . या बैठकीवेळी केळघर विकास सेवा सोसायटीचे व्हा चेअरमन व पत्रकार नारायण जाधव यांची केळघर वि .से . सोसायटीच्या संचालक पदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झालेबद्दल त्यांचा जावली तालुका पत्रकार संघाचे वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .
यावेळी पत्रकार विजय सपकाळ ,भास्कर धनावडे, सोमनाथ साखरे, संदिप गाडवे, रघुनाथ पार्टे, सुहास पाटील, विष्णु डिगे, युवराज धुमाळ, बळवंत पाडळे यांचेसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!