महाराष्ट्रराजकीयसातारा

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय निवडणुकीच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार ११ महाराष्ट्र – संजय वांगडे

कुसुंबी.दि.१२ महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज सातारा कॉलेज ऑफ फार्मसी येथे विजय पांडुरंग पाटील (२४) यांनी प्रचारसभा घेतली या सभेला कॉलेजच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी कॉलेजच्या वतीने एम एस सी डी ए पॅनल ला जाहीर पाठिंबा दिला या कार्यक्रमावेळी उपस्थित एम एस सी डी ए संचालक अरुण पवार सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सागर पाटील जिल्हा सचिव राहुल मोहिते उपाध्यक्ष अजिंक्य सगरे डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ आलोरकर सर डिप्लोमा कॉलेजच्या प्राचार्या सौ नैना पिंपोडकर श्री जयप्रकाश सूर्यवंशी श्री मनोज शिंदे सौ अनुराधा साळुंखे प्रा वसंत लोखंडे प्रा विक्रम शिंदे श्री आनिल माने श्री स्वप्निल बोराटे श्री संजय शहा श्री सचिन तरडे रवि धमणेरकर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!