धार्मिकमहाराष्ट्रसातारा
साईबाबांच्या दिंडी सोहळ्यात बोंडारवाडी धरण कृतीसमितीच्या वतीनेअनोख्या जनजागृतीचा प्रयत्न

केळघर ते शिर्डी पायी साईबाबांच्या दिंडी सोहळ्यात मेढा बाजार पेठेमध्ये आज बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने धरणास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केला.



