महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीच्या वतीने घाटकोपर (वेस्ट)येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मुंबई.दि.२०.घाटकोपर (वेस्ट) येथे ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीच्या वतीने शालेय शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ.चे संस्थापक मा.डॉ.श्री.अविनाश सकुंडे यांच्या आदेशानुसार आणि AIACPC चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम दिनांक १९/०६/२०२२ रोजी गणेश मंदिर जवळ,पितामह रामजी नगर,भटवाडी, घाटकोपर (वेस्ट) येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या वेळी संघटनेचे महा.उपाध्यक्ष श्री.अमोल वंजारे,मुंबई जिल्हा सेक्रेटरी श्री महेश आंब्रे,मुंबई सचिव श्री हितेश गायकवाड, मुंबई सहसचिव लितेश केरकर, घाटकोपर विधानसभा सचिव श्री.प्रकाश आंब्रे, समाजसेवक श्री.अशोक कणसे,श्री.विकास वाघमारे,समाजसेविका सौ.राणे ताई, इतर कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!